सदस्यता पॅकेज

हि सेवा दिनांक ३० ऑगस्ट २०२३ पर्यंत पूर्णपणे विनामूल्य आहे. त्यानंतर वार्षिक सभासद शुल्क हे रु. ५०५ एवढे असेल.


Sundarjodi membership plan सोपी नोंदणी करा.
Sundarjodi membership plan फी एकदाच भरा.
Sundarjodi membership plan विवाह जुळे पर्यन्त स्थळे पहा.
Sundarjodi membership plan योग्य स्थळांना पसंती कळवा.
Sundarjodi membership plan स्वतंत्र मेसेज पाठवा/ बोला.
Sundarjodi membership plan त्वरित सुचना मिळवा.
विवाहसंस्कार

विवाहसंस्कार ऑनलाईन वधुवर सूचक संस्थेत आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे.संस्थेच्या कार्यात रस दर्शवल्या बद्दल आभारी आहोत. आम्ही 22 वर्षांपासून लग्न जुळवणे , ज्योतिष, वास्तू शास्त्र, मौल्यवान रत्ने विक्री या क्षेत्रात विश्वसनीय काम करत आहोत.
संपूर्ण महाराष्ट्रातील विविध गावांतील,शहरातील , समाजातील ,प्रत्येक जातीतील, स्वजातीय ,आंतरजातीय अल्पशिक्षित , उच्चशिक्षित, ग्रामीण व शहरी भागातील प्रथम ,घटस्फोटीत, विधुर, विधवा अशा पुनर्विवाहाची , प्रौढ ,ज्येष्ठ नागरिक विवाहाच्या स्थळांसाठी आम्ही काम करतो. वेबसाईटवर मोफत रजिस्टर करा स्थळे आवडल्यास पैसे भरून सदस्य व्हा आणि आवडलेल्या स्थळांचे फोन नंबर मिळवा. आपल्या जोडीदार शोध मोहिमेस हार्दिक शुभेच्छा.