सुस्वागतम ! विवाहसंस्कारम बरोबर सात पावलं चाला आणि योग्य जोडीदार मिळवा.


प्रथम विनामूल्य नोंदणी करा.फॉर्म मध्ये संपूर्ण माहिती, फोटो द्या, त्यामुळे तुमच्यापर्यन्त पोहोचण्यास तुमच्या भावी जोडीदारास सोपे जाईल
विवाह जुळेपर्यन्त स्थळे पहा.
लॉग इन करून आवडी प्रमाणे स्थळे शोधा. त्यांना पसंती / इंटरेस्ट कळवा,म्हणजे तुमची माहिती त्यांना जाईल.
नोंदणी फी भरलेल्या सभासदांना कोणत्याही स्थळास इंटरेस्ट/मेसेज/व्हॉट्सॲप मेसेज/फोन करणे या सर्व सेवा उपलब्ध आहेत.
ज्योतिष शास्त्रावर विश्वास असेल तर पत्रिके साठी आमचा ऑनलाईन सल्ला जरूर घ्या.
परस्परांना भेटा, माहिती, विचार,अपेक्षांचे आदानप्रदान करा.
जोडीदार नक्की करा आणि शुभमुहूर्तावर विवाहबद्ध व्हा.

आमची यशोगाथा

-->

ग्राहकांचे अनुभव

ही वेबसाईट वापरणे अगदी सोपे आहे आणि यावर बरीच स्थळे पाहायला मिळाली त्यातूनच माझे लग्न ठरले. विवाहसंस्कारम आणि गुरुजींचे मनापासून आभार.

प्रेरणा माळी

माझ्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारा जोडीदार विवाहसंस्कारम वरील प्रोफाईलस मधूनच मला मिळाला.

प्रियांका देशपांडे

माझा जीवनसाथी शोधण्यात गुरुजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे तत्पर आणि मैत्रीपूर्ण असे मोलाचे सहकार्य लाभले.

सागर पाटिल
विवाहसंस्कार

विवाहसंस्कार ऑनलाईन वधुवर सूचक संस्थेत आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे.संस्थेच्या कार्यात रस दर्शवल्या बद्दल आभारी आहोत. आम्ही 22 वर्षांपासून लग्न जुळवणे , ज्योतिष, वास्तू शास्त्र, मौल्यवान रत्ने विक्री या क्षेत्रात विश्वसनीय काम करत आहोत.
संपूर्ण महाराष्ट्रातील विविध गावांतील,शहरातील , समाजातील ,प्रत्येक जातीतील, स्वजातीय ,आंतरजातीय अल्पशिक्षित , उच्चशिक्षित, ग्रामीण व शहरी भागातील प्रथम ,घटस्फोटीत, विधुर, विधवा अशा पुनर्विवाहाची , प्रौढ ,ज्येष्ठ नागरिक विवाहाच्या स्थळांसाठी आम्ही काम करतो. वेबसाईटवर मोफत रजिस्टर करा स्थळे आवडल्यास पैसे भरून सदस्य व्हा आणि आवडलेल्या स्थळांचे फोन नंबर मिळवा. आपल्या जोडीदार शोध मोहिमेस हार्दिक शुभेच्छा.